News Flash

नवऱ्याचं ट्रेनिंग

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको- देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे

 

नवरा- अरे वा, इतका आवडतो मी तुला?

 

 

बायको- नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला कोण परत शिकवत बसणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 5:01 pm

Web Title: latest marathi joke on husband and wife nck 90 3
Next Stories
1 सर्वात फास्ट पुनर्जन्म
2 बंड्याचे भन्नाट उत्तर
3 पगार
Just Now!
X