News Flash

हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?

वाचा भन्नाट विनोद

नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?

बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून
आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.

नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 8:19 am

Web Title: latest marathi joke on husband and wife whats up marathi joke funny joke marathi joke nck 90
Next Stories
1 पत्ता
2 नवरा बायकोच भांडण
3 कांदे नेले तर…
Just Now!
X