News Flash

देव आणि पतीदेवमधील फरक काय ?

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश – देव आणि पतीदेवमधील फरक काय ?
रमेश – तुला माहित नाही का?
सुरेश – नाही, सांग तू..
रमेश – अरे देवाची आरती सखकर्ता दुखकर्ता
आणि पती देवाची आरती…तुम्ही असं करता, तसं करता आणि का करता….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 8:31 am

Web Title: latest marathi joke on husband whatsup marathi joke marathi vinod on hasband marathi joke nck 90
Next Stories
1 वजन कमी करण्यासाठी भन्नाट उपाय
2 चायनासे कब आए
3 मुलीचे दुःख
Just Now!
X