News Flash

Marathi Joke : नवऱ्याला शिक्षा

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायकोने आपल्या आईला फोन केला…

 

बायको – आई माझं त्यांच्याशी भांडण झालीय मी आता ३-४ महिन्यासाठी तुझ्या घरी येत आहे….

 

आई हृदयावर दगड ठेऊन…

 

 

आई- भांडण तर त्या जावयाने केले आहे शिक्षा पण त्यालाच मिळायला हवी….तू थांब तिथेच मीच ५-६ महिने तुझ्या कडे येते….

 

जावई हे ऐकून जागेवर बेशुद्ध

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 8:05 am

Web Title: latest marathi joke on husband wife mother in low funny marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : आनंदाची बातमी
2 Marathi Joke : अर्धा पगार
3 हसताय ना ? हसायलाच पाहिजे
Just Now!
X