सासू जावायला दररोज फोन करून सतत विचारते…

माझे फूल काय करतेय?

 

एका दिवशी जावायाने वैतागून सांगून टाकले…

 

तुमचे फूल फूल नाही राहिले. .. ७० किलोचा फ्लॉवर झालाय..

किती दिवस माझे फूल माझे फूल.. करणार