News Flash

अशी मुलाखत कधी पाहिलेय का?

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलाखतकार : तुमचं नाव काय?

बंड्या – ते रेझ्युमेमध्ये लिहले आहे.

मुलाखतकार -कुठे राहता?

बंड्या – लिहलंय ते पण

मुलाखतकार – आधी काय करायचात?

बंड्या – ते पण लिहलंय

मुलाखतकार – अरे, मग तू आलाय कशाला?

बंड्या – ”तुम्ही Tell me About Yourself” विचारा ना
मी तेवढंच पाठ करून आलोय..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 3:57 pm

Web Title: latest marathi joke on interview questions whats up marathi marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 पुणेरी डॉक्टर
2 हसू
3 थंडी पडल्यानंतर
Just Now!
X