मुलाखतकार – तुमचं नाव काय?

रमेश – ते रेझुमे मध्ये लिहले आहे.

|

मुलाखतकार – कुठे राहता?

रमेश – ते पण लिहिलंय.

 

मुलाखतकार – आधी काय करायचात?

 

रमेश – ते पण लिहलंय.

 

मुलाखतकार – अरे, मग तू आलाय कशाला?

 

रमेश – ”तुम्ही Tell Me About Yourself” विचारा ना

 

…. मी तेवढंच पाठ करून आलोय..