गण्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.

कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.

यावर गण्या म्हणाला, “मला माहीत नव्हतं,
नाहीतर,

मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”

भोळा स्वभाव, दुसरं काय!