प्रेयसी रागाने : तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले, मी बरबाद झाले हलकटा. . . . .
प्रियकर: मग मी काय तुझ्या प्रेमात सरपंच झालो का झीपरे !!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 29, 2020 7:59 am
Web Title: latest marathi joke on love funny marathi jokes nck 90