News Flash

मालवणचो दाजी

वाचा भन्नाट मराठी विनोद

मालवणचो दाजी इंग्रजी शिकाक लंडनच्या कॉलेजाक गेल्लो
नंतर खूप दिवसान शिकान परत इलो..
मालवणात ईल्यावर तेका फॉरेनात्सून येका खयचेतरी अननोन नंबरवरून फोन इलो..
दाजीन इचारला.
येस व्हू इज स्पिकिंग?
धिस इज हिअर फ्रॉम मालवण..
पलीकडून उत्तर इला..
दाजी इतक्यात इसरलंस! आवशीचो घो तुझ्या. शिरा पडली तुझ्या त्वांडात तो. आवाज
नाय वळखलंस माझो.?? अरे मेल्या. मीया बोलतंय. जॅक अँडरसन. तुझो इंग्रजीचो मास्तर..!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 8:23 am

Web Title: latest marathi joke on malwani whats up marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचंय?
2 तंबाखूला इंग्रजीत काय म्हणातात?
3 थंडग्लास ग्रहण
Just Now!
X