एका लग्नाच्या कार्यालयात वरच्या मजल्याला झोपलेल्या माणसाला मुलीकडचे विचारतात…

तुम्ही वरपिता का?

उत्तर: तसं काही नाही. मी खाली पण येऊन पिऊ शकतो, चला.