पुण्यात एका ग्रुपवर एकाने आनंदाने पोस्ट टाकली.

माझे लग्न झाले

ग्रुपवर इतरांनी रिप्लाय दिला…

आपल्या वैयक्तिक समस्या ग्रुपवर टाकू नयेत