मुंबईकर काकू : आमचे हे काट्याने जेवतात

 

 

 

पुणेकर काकू : आमचे हे मुकाट्याने जेवतात…