मुंबईकर – काय हो, उकडत असलं की तुम्ही काय करता?

पुणेकर – आम्ही कूलरसमोर बसतो.

मुंबईकर – तरीही जास्त उकडतंय असं वाटलं तर काय करता?

पुणेकर – मग काय, आम्ही कूलर चालू करतो.