26 February 2021

News Flash

Marathi joke : म्हणून लग्नास हो म्हटलं

वाचा भन्नाट मराठी विनोद

पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला….

एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.

पप्पू : तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?

पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 4:45 pm

Web Title: latest marathi joke on papu and wife funny marathi jok on marriage nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : विश्वासू
2 लॉक-डाउन अन् लॉक-अप
3 मास्तर आणि बंड्याचं मराठी
Just Now!
X