संता एकदा पुण्यात गेला होता……. त्यानं एका मुलीला विचारलं…

 

संता – तुम्ही कुठे राहता?

 

 

मुलगी – एम. जी. रोड

 

 

संता – इतक्या सुंदर असून रस्त्यावर राहता…….