हल्ली खुप चहाची दुकाने निघालीत

येवले चहा,

साईबा चहा,

कडक चहा,

प्रेमाचा चहा…..

एकाने बंड्याला सहज प्रश्न विचारला “सगळ्यात चांगला चहा कोणता?”
तर तो म्हणाला फुकटचा चहा.