एक पुणेकर…

तुम्ही जर सकाळी उशिरा उठत असलात, तर तुम्ही आळशी आहात असं काही नाही.

उलट, तुमची स्वप्नं मोठी आहेत आणि ती लवकर पूर्ण होत नाहीत.