12 August 2020

News Flash

Marathi joke : पोरांनो पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा

वाचा भन्नाट मराठी विनोद

पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा.

(१)पावसात गाडी सावकाश चालवा.

(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबू
नका.

(३)आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवू नका…
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं
थोबडावर पडलं पाहीजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 7:59 am

Web Title: latest marathi joke on rain and boy funny marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : इंग्रजी
2 Marathi joke : बायकोचा राग
3 sent message म्हणजे काय?
Just Now!
X