सुरेश : तू आत्ता पडलास का?

 

 

 

रमेश : नाही रे, जमिनीशी गळाभेट घेत होतो.

 

 

सुरेश : मग तू रडत का होतास?

 

 

रमेश : कारण तो भावनिक क्षण होता.