गुरुजी – रावाणाकडे अशी कोणती कला होती, जी दुसऱ्या कोणाकडेच नव्हती??

बंड्या – तो एकटाच समूहगीत म्हणू शकत होता….