30 September 2020

News Flash

Marathi Joke : संता, बंता आणि पोपट

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,

जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि

तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ”

संता खाली पड्लेला खडू उचलतो आणि लिहितो

“मी आलोच नव्हतो “

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 8:03 am

Web Title: latest marathi joke on santa banta jokes nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : कांदे पाच रुपये किलोssss…
2 Marathi Joke : मग बाबा तर बरेच असतील?
3 Marathi Joke : बंड्या वाचायला कधी शिकणार?
Just Now!
X