27 September 2020

News Flash

Marathi Joke : संताचं प्रेम

भन्नाट मराठी विनोद.... हसून हसून पोट दुखेल

संता एका मुलीच्या प्रेमात पडतो…. तिला प्रपोज करतो तेव्हा

संता – मला तू फार आवडतेस

 

ती – अरे मी तुझ्या पेक्षा वयाने मोठी आहे…

 

 

 

 

 

संता –  बरं, तुम्ही मला फार आवडता….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 7:43 am

Web Title: latest marathi joke on santa love nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : बंड्याची शाळा
2 Marathi Joke : मुलीचं कौतुक
3 Marathi joke : टोमणे
Just Now!
X