News Flash

Marathi joke : म्हणून मॅडम नापास झाल्या

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्याच्या बाबा – काय रे तुझ्या वर्गात सगळेच पास झालेत का?

बंड्या – हो बाबा….. आम्ही सगळे पास झोलो आहोत पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या आहेत.

बाबा – गाढवा… मॅडम कशा नापास होतील?

बंडया – हो बाबा.. आम्ही पुढच्या वर्गात गेलो.. पण मॅडम त्याच वर्गाला शिकवतात….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 3:01 pm

Web Title: latest marathi joke on student teacher bandya nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke: नवरा, बायको अन् केक
2 Marathi Joke : पुणेकर-मुंबईकर
3 Marathi Joke : आजीचं कोल्ड्रींक्स
Just Now!
X