शाळेतला प्रसंग

मुख्याध्यापक : तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो.

पालक : तो घरी पण खुप त्रास देतो. आम्ही तुम्हाला बोलावतो का ?