सुरेश – विवाहित बायकांकडून बोलला जाणारा सर्वात खोटा डायलॉग कोणता?

रमेश – नाही माहीत मला

सुरेश – यांना विचारावं लागेल

रमेश – मग पुरूषांकडून बोललं जाणारं खोटं वक्तव्य काय?

सुरेश –  तिला काय विचारायचं?