सुरेश – ज्याला ऐकता येत नाही त्याला काय म्हणशील?

 

रमेश – काहीही म्हटलं तरी चालेल… त्याला कुठे ऐकू येतं?