News Flash

Marathi Joke : सुरेशचं दुःख

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश : हल्ली शायरी बंद?

 

रमेश : नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं

 

सुरेश : विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं

 

रमेश : ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 8:11 am

Web Title: latest marathi joke on suresh ramesh and wife funny marathi joke nck 90
Next Stories
1 Marathi Joke : हुशार महिला
2 ATM ला मराठीत काय म्हणतात?
3 Marathi Joke : एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला
Just Now!
X