News Flash

गाढव कोण?

वाचा भन्नाट मराठी विनोद

गुरुजी : एका टोपलीत दहा आंबे आहेत. त्यातले दोन सडले. तर सांग, किती आंबे उरले?

बंडू : सर, दहा!

गुरुजी : गाढवा, सांग कसे?

बंडू : काय सर, सडले म्हणून त्या दोन आंब्यांचे चिकू बनणार आहेत का? ते आंबेच शेवटी!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 8:19 am

Web Title: latest marathi joke on teacher and students joke marathi whats up marathi joke on teacher and students nck 90
Next Stories
1 दात आणि हातोडी
2 मालवणचो दाजी
3 नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचंय?
Just Now!
X