News Flash

हॅप्पी टेडी डे

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगी – जान आज Teddy Day आहे. तू Teddy घेऊन कधी येणार?

मुलगा – मी येतोय आहे… पण यायला सांयकाळ होईल.

मुलगी – का?

मुलगा – चालत येतोय ना म्हणून

मुलगी – चालत का ? रिक्षानं ये ना?

मुलगा – काल तुच म्हणाली होतीस ना..
“धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना” ???? ????

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 4:23 pm

Web Title: latest marathi joke on teddy day marathi vinod on teddy day teddy day marathi joke joke marathi whats up marathi joke nck 90
Next Stories
1 देव आणि पतीदेवमधील फरक काय ?
2 वजन कमी करण्यासाठी भन्नाट उपाय
3 चायनासे कब आए
Just Now!
X