News Flash

ट्रॅफिक पोलिसाचा दबदबा

वाचा भन्नाट मराठी विनोद

तो: साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पॉल्युशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलंय ?

साहेब : अरे पण गाडी कुठाय

तो: तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्रे चेक करून घेतले, आता आणतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 10:09 am

Web Title: latest marathi joke on traffic police and rules whats up funny joke marathi funny joke marathi whats up joke joke marathi marathi joke nck 90
Next Stories
1 पुणेकर आणि ‘कॅश ऑन डिलिव्हरी’
2 वैतागलेला नवरा
3 नवरा-बायकोची व्याख्या
Just Now!
X