काही वर्षांपूर्वी एका महान पुरूषाने मला सांगितलं होतंच..
‘बेटा, तुझ्याकडे इतकं येईल, इतकं येईल की तू जवळ ठेवू शकणार नाहीस. तू सगळय़ांना वाटलंस तरी तुझ्याकडचं संपणार नाही!’..
आता कळतंय, ते ‘व्हॉट्सअ‍ॅप मेसेज’बद्दल बोलत होते!
मी आपलं उगाच ‘धन’ समजत होतो!!