News Flash

थंडी आणि बायको

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको ही बायकोच असते…

परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की ,

अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे स्वेटर नाही आहे, चला मार्केट मधून घेवून येऊयात.

मार्केटमधून येताना आमच्या हातात ३ टॉप्स, ४ कुर्ते, २ लेगिंग्स , १ शॉल, व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होतं…

“या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत, उद्या एखाद्या चांगल्या मॉल मधनं आणूयात.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 4:30 pm

Web Title: latest marathi joke on winter and wife whats up funny joke marathi joke nck 90
Next Stories
1 … आणि क्षणार्धातच प्रेम तुटलं
2 एक भयानक जोक
3 रूग्ण आणि डॉक्टर…
Just Now!
X