एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला
आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला बोलला
मला माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही.
बाई: जाऊद्या एवढं काय त्यात मी तर अशीपण भाजी घ्यायला चालले होते
तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 8:23 am
Web Title: latest marathi joke on women nck 90