News Flash

पुणेरी सासू

वाचा भन्नाट मराठी विनोद

पुणेरी सासू काजू खात होती

सून म्हणाली ‘मलाही द्या हो थोडी टेस्ट’

सासूने एकच काजू हातावर ठेवला

सून : बस्स एकच????

सासू : हो..बाकी सगळ्यांची टेस्ट अशीच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 8:35 am

Web Title: latest marathi joke pune mother in low whats up marathi joke funny marathi joke nck 90
Next Stories
1 एलियनला पुणेरी आजोबांचं उत्तर
2 शेवटी बायको ती बायकोच असते
3 पोस्टमॉर्टम
Just Now!
X