संता –  मला माझ्या प्रेयसीला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे..

बंता – अरे, मग सोन्याची रिंग दे ना..

 

संता – नको रे, काहीतरी वजनदार गिफ्ट पाहिजे…

 

बंता – मग ट्रकचा टायर दे ..वजनदार