मास्तर – बंड्या… सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का?

 

बंड्या – आहे ना?

 

मास्तर – सांग बरं

 

बंड्या – टिंब