X
X

चोराचं भन्नाट उत्तर

वाचा भन्नाट मराठी विनोद

जज : घरामध्ये सगळे होते मग तू चोरी कशी केलीस ?

चोर : जजसाहेब तुमची चांगली नोकरी आहे,

पगार पण चांगला आहे…

तुम्ही हे सगळं शिकून काय करणार ?

21
First Published on: January 25, 2020 4:17 pm
Just Now!
X