नातू : आजी…. आज माझी धावण्याची शर्यत आहे.
मला आशीर्वाद दे.

आजी : सावकाश पळ रे बाळा!