आई – बेटा, केस बघ, किती वाढलेत. तू केस कापत का नाहीस?

मुलगा – अगं आई, फॅशन आहे ती.
.
.
.
.

आई – गाढवा, तुझी फॅशन घाल चुलीत. तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय. म्हणतात की
लहान मुलगी पसंत आहे. आता जा तू नांदायला…