News Flash

Marathi Jokes: रेल्वेच्या टीसीला बंड्याचं भन्नाट उत्तर

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा बंड्याला रेल्वे स्थानकावर टीसीनं पकडलं..

टीसी- तिकीट दाखव…

बंड्या – अहो, मी ट्रेननं आलोच नाहीए..

 

टीसी- काय पुरावा आहे तुझ्याकडे?

 

बंड्या – माझ्याकडे तिकीट नाही, हाच तर पुरावा आहे…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 4:23 pm

Web Title: latest marathi jokes bandya funny marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : मूर्ख लोक
2 Marathi Joke : ग्राहक आणि केस कटिंगवाला
3 Marathi Joke : सीता आणि गीता
Just Now!
X