01 October 2020

News Flash

Marathi Joke : बंड्याची शाळा

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

बंड्या: “लिहायला शिकवले.”

आई: “अरे वा छान! काय लिहले?”

बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 4:18 pm

Web Title: latest marathi jokes funny marathi joke latest marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : मुलीचं कौतुक
2 Marathi joke : टोमणे
3 चहासाठी ‘आधण’ ठेव म्हटल्यावर सुनेनं काय केलं…
Just Now!
X