रमेश – काय झालं रे

सुरेश – अरे या बायका…कोणाचं का ऐकत नसतील

रमेश – अरे मित्र… स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते

 

सुरेश… काहीही बोलू नकोस….

रमेश…… अरे हो खरेच…स्त्री फक्त आणि फक्त फोटोग्राफरचे ऐकते… बाकी कोणत्याही पुरुषानं सुचना केलेल्या तिला आवडत नाही….