News Flash

Marathi Joke : संकटाचा सामना

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको माहेराहून परत आली.

नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.

बायको विचारते, “असे काय हसताय?”

नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटाचा सामना हसत हसत करा.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 4:19 pm

Web Title: latest marathi jokes husband wife funny marathi joke whats up jokes nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : फुलासारखी बायको
2 Marathi Joke : लग्नाआधी आणि लग्नानंतर, शब्द तेच पण…
3 Marathi Joke : सुखी कुटुंब
Just Now!
X