27 September 2020

News Flash

Marathi Joke : लग्नाच्या १८ वर्षानंतर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

लग्नाच्या १८ वर्षानंतर…
.
बायको – माला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
.
.
बायको – थँक्स.
.
नवरा – फक्त थँक्स?
.
.
बायको लाजून – इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
.
.
.
नवरा – फालतूपणा करू नकोस! अर्धा – अर्धा कर! नाय तर एका बुक्कीत दात पाडीन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 4:23 pm

Web Title: latest marathi jokes husband wife funny marathi jokes marathi vinod wahats up marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : कंटाळलेला नवरोबा ….
2 Marathi joke : सासू-सून
3 Marathi joke : विचार करायला पैसे कुठे लागतात
Just Now!
X