News Flash

Marathi Joke : भांडणातील मजा

वाचा भन्नाट मराठी विनोद

माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला,
“मला न्यायला या..!”

नवरा: “अगं राहा की अजून काही दिवस..!”

बायको: “आई, बाबा, दादा, वहिनी, लहान बहीण प्रत्येकाशी ३-४ वेळेस भांडून झालं.. पण तुमच्या सारखी मजा कुठेच नाही …..!”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:34 pm

Web Title: latest marathi jokes husband wife marathi joke nck 90 2
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : स्त्री जातीला पडलेला प्रश्न
2 Marathi Joke : समोरच्याला गप्प बसवणारं भिकाऱ्याचं प्रत्युत्तर
3 Marathi joke: मँगो फ्लेवरचा चहा
Just Now!
X