रेल्वे स्टेशनवरील प्रसंग
बायको – आहो, तहान लागली आहे पाणी तर द्या आणून
नवरा – तू सांगत असशील तर समोसा आणि गुलाबजामूनही आणतो….
बायको – तूम्ही खूप चांगले आहात… गुलाबजामूनचं नाव ऐकूनच तोंडात पाणी येऊ लागलेय……
नवरा – बस तर मग… हेच पाणी पी आणि तहान भागव
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2020 7:56 am
Web Title: latest marathi jokes kanjus navra aani bayko nck 90