सासू – “कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !”

 

 

सूनबाई- “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !”

 

सासू- “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!”