स्थळ- मासळी बाजार मासेविक्रेता- साहेब, खेकडे घ्या ना, एकदम ताजे आहेत. बंड्या- द्या मग शंभर रुपयांचे. मासेविक्रेता- पिशवी देऊ का? बंड्या- नाही, काठी द्या एक. हाकत नेतो घरापर्यंत.