आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”
बंड्या: “लिहायला शिकवले.”
आई: “अरे वा छान! काय लिहले?”
बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 5:23 pm
Web Title: latest marathi jokes on bandya and teacher funny marathi joke nck 90